Revenue, Profit, Turnover आणि Cash Flow म्हणजे काय? व्यवसायाच्या पैशांचं गणित… सोप्या भाषेत!
व्यवसाय सुरू केला की सुरुवातीला सगळ्यात जास्त लक्ष कशाकडे असतं? “या महिन्यात किती विक्री झाली?” दुकानदार असो, Freelancer असो, Consultant असो किंवा Software Startupचा Founder…
