तंत्रज्ञानाच्या नव्या साधनांसह तुमच्या करिअर आणि उद्योगाला गतिमान करा.

महावर्धन: नवीन कौशल्यांची ओळख, आपल्या मराठी भाषेत!

Confidence Career Tips

🧭 उद्योग, फ्रीलान्सिंग आणि करिअर यशासाठी स्मार्ट शिक्षण

AI टूल्स आणि डिजिटल कौशल्यांसाठी मराठी ऑनलाईन कोर्स

हा कोर्स तुम्हाला नव्या युगाच्या स्मार्ट कामासाठी सज्ज करतो. यात तुम्ही शिकाल – कंटेंट निर्मिती, ग्राहक संवाद, मार्केटिंग, डेटा व्यवस्थापन, आणि No-Code वेब डिझाइनसारख्या क्षेत्रात AI टूल्सचा प्रभावी व प्रॅक्टिकल वापर. कोडिंगचा अनुभव नसलेल्यांनाही या कोर्समधून डिजिटल कामात आत्मविश्वास मिळतो. व्यवसायिक, फ्रीलान्सर, शिक्षक आणि डिजिटल क्रिएटर्स यांच्यासाठी हा कोर्स खऱ्या अर्थानं एक गेमचेंजर ठरतो.

Practical Knowledge

🛠️ व्यावहारिक ज्ञान

संपूर्ण प्रशिक्षण मराठीतून दिलं जातं, जेणेकरून मातृभाषेतच स्पष्ट समज आणि वापरयोग्य कौशल्यांची प्रत्यक्ष शिकवण होते. सर्व टॉपिक्स प्रॅक्टिकली शिकवले जातात – जे ताबडतोब वापरात आणता येतील.

New Technology

⚙️ नवीन तंत्रज्ञानाची ओळख

AI, No-Code Tools, Web Design, डिजिटल ऑटोमेशन यासारख्या गोष्टी समजायला सोप्या पद्धतीनं शिकवल्या जातात. हे तंत्रज्ञान वापरून तुम्ही तुमचं काम अधिक कार्यक्षम, वेगवान आणि आधुनिक करू शकता.

Certificate

🎯 प्रोफेशनली सिद्ध व्हा

कोर्समध्ये शिकलेल्या गोष्टींचं प्रत्यक्ष कामात रूपांतर करून, तुम्ही तुमचं स्वतःचं पोर्टफोलिओ तयार करू शकता – जे तुमचं ज्ञान दाखवण्यासाठी पुरेसं असतं. Live शिकणं शक्य नसेल तरी, तुम्ही संपूर्ण कंटेंट कधीही पाहू शकता.

💥 कोणासाठी आहे हा कोर्स?

  • व्यवसायिक, फ्रीलान्सर, शिक्षक, कंटेंट क्रिएटर्स, नोकरदार
  • स्मार्ट टूल्स वापरून MVP तयार करणं, कंटेंट निर्माण करणं आणि मार्केटिंग करणं शिकू इच्छिणारे नवउद्योजक.
  • कोणताही टेक्निकल अनुभव नसलेल्यांसाठीही योग्य
  • फक्त इंटरनेट आणि शिकायची इच्छा पुरेशी आहे!

🧠 कोर्सची वैशिष्ट्ये

  • 15+ तासांचा मराठीतून सखोल, प्रॅक्टिकल कोर्स
  • आकर्षक कंटेंट, स्मार्ट मार्केटिंग, ब्लॉग लेखन, रिपोर्ट्स व ग्राफिक्स सहज तयार करा.
  • AI Tools वापरून No-Code App आणि Web Design शिका
  • नियमित अपडेट्स आणि Tool Access Tips 🙌📧

🕒 मर्यादित वेळेसाठी खास ऑफर!

नक्की वाचा