कॉलेज लाईफमध्येच शिका ‘या’ अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी: करिअरमध्ये कधीच अपयश येणार नाही!
कॉलेजचे दिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुवर्णकाळ असतो. मित्रांसोबत कट्ट्यावर मारलेल्या गप्पा, कँटीनमधला चहा आणि परीक्षेच्या आदल्या रात्री केलेली ‘नाईट आऊट’ स्टडी या आठवणी आयुष्यभर मनात…
