Beating Procrastination

कामं पुढे ढकलण्याच्या सवयीवर मात करण्याचे तंत्र | Beating Procrastination

सततची टाळाटाळ Procrastination तुमच्या करिअरच्या यशात मोठा अडथळा आणू शकते, हे तुम्हाला माहीतच आहे. महत्त्वाची कामं पुढे ढकलल्याने फक्त डेडलाईन्स चुकत नाहीत, तर दीर्घकालीन उद्दिष्टांवर…